भारती हॉस्पिटल येथे उपलब्ध सेवा – सुविधा

  • मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल एन.ए.बी.एच. प्रमाणित
    • सुसज्ज अतिदक्षता विभाग
    • नवजात बालकाांचा अतिदक्षता विभाग
    • लहान मुलांचा अतिदक्षता विभाग
  • २४ तास तातडीची सेवा – सुसज्ज कॅज्युलटी एन.ए.बी.एच. प्रमाणित
  • कॅन्सर वरील उपचार व शस्रक्रिया
  • मणक्यांच्या विकारावरील उपचार व शस्रक्रिया
  • मेंदुच्या विकारावरील उपचार व शस्रक्रिया
(Actual Image)

ह्रदयरोग निदान व उपचार केंद्र

Cardiology Hospital in Pune
Cath Lab (Actual Image)
  • अँजिओग्राफी
  • अ‍ॅन्जिओप्लास्टी
  • २डी-इको
  • स्ट्रेस टेस्ट
  • पेस मेकर
  • इम्प्लांटेशन

उपलब्ध सेवा

  • साांधेरोपण केंद्र
  • किडणी विकारावरील उपचार व डायलेसीस केंद्र (२४ X ७)
  • लहान मुलांसाठी स्वतंत्र सुसज्ज सर्व आजारावरील जनरल व सुपर स्पेशालिटी सुविधा
  • कर्णदोषावरील सर्व प्रकारचे उपचार
  • त्वचारोगावरील उपचार
  • डोळयाांच्या सर्व शस्रक्रिया व चष्म्याचा नंबर काढणे
  • छातीच्या विकाराांसाठी स्वतंत्र विभाग (टी.बी.व चेस्ट )
  • मानसिक समस्याांसाठी स्वतंत्र विभाग
  • मधुमेह उपचार केंद्र
  • अत्याधुनिक व सुसज्ज डिजिटल क्ष-किरण, एम.आर.आय., सोनोग्राफी, कलर डॉप्लर, सी.टी.स्कॅन, डेक्सा स्कॅन इ.
  • अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स -दुर्बीणीद्वारे शस्रक्रिया
  • अत्याधुनिक प्रयोगशाळा (२४ X ७) एन.ए.बी.एल.प्रमाणित
  • रक्तपेढी (२४ X ७) एन.ए.बी.एच.प्रमाणित
  • फिजिओथेरपी विभाग
  • नेत्र पेढी
  • वंध्यत्व निवारण केंद्र (IVF )